Vitamin B12:  शरीरात दुपटीने वाढेल व्हिटॅमिन B12, प्या हा रस 

Edited by Harshada J S Image credit: Canva

धकाधकीच्या जीवनात बहुतांश लोक व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेच्या समस्येचा सामना करत आहेत. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन बी 12ची कमतरता कशी दूर करावी, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी अतिशय आवश्यक असते. जे रक्तपेशी तयार करण्यास, मज्जासंस्था आणि DNAसाठी अतिशय महत्त्वाचे असते. 

Image credit: Canva

व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया, थकवा, कमकुवतपणा आणि मज्जासंस्थेची संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

मांस-मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थांपासून शरीराला व्हिटॅमिन बी12 मिळू शकते. पण काही लोक या पदार्थांचे सेवन करत नाहीत. 

Image credit: Canva

पण चिंता करू नका, बीट ज्युस प्यायल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

बिटामध्ये व्हिटॅमिन बी12सह लोह, फॉलेट आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. 

Image credit: Canva

बीट ज्युसमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास, पचनशक्ती सुधारण्यास आणि त्वचा निरोगी होण्यासही मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 लवंगाचे पाणी प्यायल्यास काय होते?

marathi.ndtv.com