काळ्या बियांचे पाणी प्यायल्यास शरीरात होतील अद्भुत बदल
Edited by Harshada J S Image credit: Canva
डाएटमध्ये चिया सीड्सचा समावेश केल्यास आरोग्यास मोठे लाभ मिळतील.
Image credit: Canva
चिया सीड्स सुपरफुड म्हणूनही ओळखले जाते. जाणून घेऊया या बियांचे सेवन करण्याचे फायदे...
Image credit: Canva
उन्हाळ्यामध्ये चिया सीड्सचे पाणी प्यायल्यास शरीर दीर्घकाळासाठी हायड्रेट राहते.
Image credit: Canva
शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी चिया सीड्स दुधामध्ये मिक्स करूनही पिऊ शकता.
Image credit: Canva
चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस हे गुणधर्म खूप असतात, यामुळे हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva
चिया सीड्समध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
चिया सीड्सुळे शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
वेटलॉससाठी डाएटमध्ये चिया सीड्सचा समावेश करण्यासा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्यावर तूप लावण्याचे 8 चमत्कारी फायदे
marathi.ndtv.com