गुळाचा चहा कसा तयार करावा? मिळतील इतके फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. 

Image credit: Canva

साखरेमुळे आरोग्याचे होणारे नुकसान पाहता कित्येकांनी डाएटमधून साखर पूर्णतः वर्ज्य केलीय.

Image credit: Canva

कित्येक घरांमध्ये आता गुळाचा चहा तयार केला जातो. पण बहुतांश वेळेस गुळाचा चहा फाटतो. ही समस्या टाळण्यासाठी टिप्स जाणून घेऊया.. 

Image credit: Canva

सामग्री: 1 कप पाणी, अर्धा कप दूध, 1-दीड चमचा किसलेला गूळ, 1 चमचा चहा पावडर, आले, वेलची

Image credit: Canva

सर्वप्रथम पाणी उकळा, त्यामध्ये किसलेले आले आणि वेलची पावडर मिक्स करा. 

Image credit: Canva

दोन-तीन मिनिटे पाणी उकळल्यानंतर चहा पावडर मिक्स करा. यानंतर पातेल्यात दूधही ओतावे.

Image credit: Canva

गॅस बंद करा आणि त्यानंतर गूळ मिक्स करावा. गूळ चहामध्ये विरघळू द्यावा. 

Image credit: Canva

चहा गाळून गरमागरम चहाचा आस्वाद घ्यावा. 

Image credit: Canva

तुम्हाला हवे असल्यास दुधाचा समावेश न करताही चहा तयार करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Health Tips: मसाजसाठी कोणते तेल ठरेल फायदेशीर

marathi.ndtv.com