Health Tips: मसाजसाठी कोणते तेल ठरेल फायदेशीर
Edited by Harshada J S Image credit: Canva शरीराचा मसाज करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरेल, याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva ऑलिव्ह ऑइलने मसाज करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Image credit: Canva ऑलिव्ह ऑइल त्वचा हळूहळू शोषून घेते.
Image credit: Canva सूर्यफुलाच्या तेलामध्ये एसेंशिअल फॅटी अॅसिड असते. जे त्वचेसाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva बदामाच्या तेलाचा रंग पिवळसर असतो, हे तेल सुद्धा त्वचा शोषून घेते.
Image credit: Canva बदामाच्या तेलाने चिकटपणा जाणवत नाही.
Image credit: Canva नारळाचे तेल देखील मसाजसाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चहामध्ये हे हिरवे पान मिक्स करण्याचे अद्भुत फायदे
marathi.ndtv.com