कीवी-पुदिन्यापासून तयार करा शरीर डिटॉक्स करणारी स्मूदी

Edited by Saikat Kumar Bose Image credit: Canva

दोन पिकलेल्या कीवी आणि 6-7 पुदिन्याचे पाने घ्या.

Image credit: Canva

अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडेसे काळे मीठ देखील मिक्स करा. 

Image credit: Canva

एक ग्लास नारळाचे पाणी देखील मिक्स करावे. 

Image credit: Canva

सर्व सामग्री मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्या.

Image credit: Canva

तयार झालेले स्मूदी गाळून ग्लासमध्ये ओतावे. 

Image credit: Canva

कीवी-पुदिन्याच्या स्मूदीमुळे शरीर थंड राहते आणि डिटॉक्सही होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुळशीच्या पानांचे तेल केसांना लावण्याचे फायदे

marathi.ndtv.com