Roti Poha Recipe:
शिळ्या पोळ्यांची टेस्टी पोहे रेसिपी

Image credit: Canva

असे एकही घर नसेल जेथे पोळी क्षिल्लक राहत नसेल. पण या पोळ्या फेकण्याऐवजी त्यापासून स्वादिष्ट पोहे तयार करू शकता. 

Image credit: Canva Edited by Harshada J S

शिळ्या पोळ्यांपासून टेस्टी पोहे कसे तयार करायचे? जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप रेसिपी...

Image credit: Canva

सर्वप्रथम क्षिल्लक शिळ्या पोळ्यांचा हाताने चुरा करावा किंवा पोळ्या मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता.

Image credit: Canva

कढईमध्ये तेल गरम करा. मोहरी, जिऱ्याची फोडणी द्या. यानंतर एक वाटी कांदा भाजून घ्यावा. हवे असल्यास भाज्याही मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

कांद्याचा रंग लाल झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ घालावे.

Image credit: Canva

यानंतर पोळ्यांचा चुरा आणि अर्धा चमचा साखरही मिक्स करावी. 

Image credit: Canva

पोह्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा आणि कोंथिबीर पेरावी. तयार आहे पोळ्यांचे स्वादिष्ट पोहे.

Image credit: Canva

आणखी वाचा

भजीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, माहिती आहे का?

marathi.ndtv.com