भजीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, माहिती आहे का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चहासोबत भजीचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांची संख्या नक्कीच भलीमोठी आहे. 

Image credit: Canva

पावसाळ्यामध्ये चहा-भजीवर हमखास ताव मारला जातो. 

Image credit: Canva

काही लोक सकाळच्या नाश्त्यामध्येही चहासोबत कांदा-बटाट्याची भजी खाणे पसंत करतात. 

Image credit: Canva

कांदा, बटाटा, मिक्स, पनीरपासून अशा कित्येक प्रकारच्या भजी तयार केल्या जातात. ब्रेड रोल, ब्रेड पकोडा पाहिल्यानंतरही कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटते.

Image credit: Canva

पण भजी हा पदार्थ इंग्रजीमध्ये नेमक्या कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? हे तुम्हाला माहिती आहे का... 

Image credit: Canva

इंग्रजीमध्ये भजीला नेमके काय म्हणतात? जाणून घेऊया...

Image credit: Canva

भजी या पदार्थाला इंग्रजीमध्ये 'फ्रिटर्स' असे म्हणतात.

Image credit: Canva

आणखी वाचा

लहान मुलांच्या शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो?

marathi.ndtv.com