लहान मुलांच्या शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो?

Edited by Mansi Pingle Image credit: Canva
Image credit: Canva

तुम्ही मुलांना अनेकदा स्कूल बसमधून येताना जाताना पाहिले असेल. पण या बसचा रंग पिवळाच का असतो? याचा कधी विचार केलाय का?

Image credit: Canva

केंद्र सरकारच्या नियमांनुसार सर्व शाळा बससाठी एकाच रंगाचा वापर करतात. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्तही शाळेच्या बसचा पिवळा रंग असण्यामागे मनोरंजक कारण आहे, चला जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

सर्वप्रथम VIBGYORचा अर्थ समजून घेऊया. सात रंगाच्या नावातील सुरुवातीचे अक्षर घेऊन तयार केले शब्द म्हणजे VIBGYOR. 

Image credit: Canva

VIBGYOR म्हणजे जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि लाल. 

Image credit: Canva

हे सात रंग कोणत्याही ऋतूमध्ये दूरवरून अगदी सहजरित्या दिसतात. यापैकी सर्वात विशेष रंग म्हणजे लाल आणि पिवळा रंग.

Image credit: Canva

लाल आणि पिवळा रंग दुरूनही स्पष्टपणे दिसतात. पण लाल रंग अधिकतर धोक्याशी संबंधित गोष्टींकरिता वापरला जातो. 

Image credit: Canva

याच कारणामुळे पिवळ्या रंगाची शाळेच्या बससाठी निवड करण्यात आली. 

Image credit: Canva

लाल आणि पिवळा रंग सहजरित्या आकर्षित करतात, त्यामुळे हायवेवरही लाल किंवा पिवळ्या रंगांच्या दिव्यांचा जास्त वापर केला जातो.

आणखी वाचा

15 दिवसांत वेटलॉस करायचंय? नोट करा हे डाएट प्लॅन

marathi.ndtv.com