विनोद कांबळी 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 
 Edited by Harshada J S Image credit: PTI             
 विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला शनिवारी (21 डिसेंबर) ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
 Image credit: PTI               
 हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या विनोदचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
  Image credit: PTI              
 विनोद कांबळीची अवस्था पाहिल्यानंतर चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करताहेत.
  Image credit: PTI              
 दरम्यान विनोद कांबळीच्या आरोग्याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. 
  Image credit: PTI              
 कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठल्या झाल्या आहेत, यामुळेच तो बेशुद्ध झाला होता;अशी माहिती मेडिकल रिपोर्टद्वारे समोर आलीय. 
 Image credit: ANI               
 इन्फेक्शन आणि शरीरात पेटके येत असल्याच्या तक्रारीमुळे कांबळीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 
 Image credit: IANS               
 पण काही चाचण्या केल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्याचं डॉक्टरांनी सांगितले. 
 Image credit: Vinod Kambli Insta               
 कांबळीच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जातेय, मंगळवारीही काही टेस्ट केल्या जातील;असेही डॉक्टरांनी सांगितले. 
   Image credit: Vinod Kambli Insta             
 दुसरीकडे विनोद कांबळीवर आयुष्यभर मोफत औषधोपचार करण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतलाय. 
   Image credit: Vinod Kambli Insta            आणखी वाचा
   पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकली, लग्नाचा पहिला PHOTO VIRAL
    marathi.ndtv.com