पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकली, लग्नाचा पहिला PHOTO VIRAL
Edited by Harshada J S Image credit: PV Sindhu Insta Image credit: PV Sindhu Insta बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी (22 डिसेंबर) वेंकट दत्ता साईसोबत लग्न केले.
Image credit: PV Sindhu Insta उदयपूरमधील मोठ्या रिसॉर्टमध्ये सिंधूचा विवाहसोहळा पार पडला.
Image credit: PV Sindhu Insta लग्नानंतर या जोडप्याचा रिसेप्शन सोहळा 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये पार पडणार आहे.
Image credit: PV Sindhu Insta 20 डिसेंबरला या जोडप्याचा मेंदी आणि हळदी सोहळा पार पडला होता.
Image credit: PV Sindhu Insta वेंकट दत्ता साई Posidex Technologies कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत.
Image credit: PV Sindhu Insta सिंधूने तिच्या लग्नाचे फोटो अद्याप सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.
Image credit: Gajendra Singh Shekhawat Insta पण केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी इन्स्टावर सिंधूच्या लग्नसोहळ्याचा फोटो शेअर केलाय.
आणखी वाचा
सर्व दोष स्वतःवर घेतले अन् विराट कोहली बंद खोलीत रडला, कारण...
marathi.ndtv.com