धोनीच्या लाडक्या माजी क्रिकेटपटूचा भाजपाप्रवेश
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: BJP4Maharashtra X
माजी क्रिकेटपटू केदार जाधवने 8 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश केलाय.
Image credit: BJP4Maharashtra X
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
Image credit: PTI
भाजपप्रवेशादरम्यान केदार जाधवने PM मोदी आणि CM देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
Image credit: PTI
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा ज्या गतीने विकास झालाय, तो गेल्या काही वर्षांत झाला नव्हता:केदार जाधव
Image credit: PTI
मोदी आणि फडणवीसांच्या धोरणांमुळे भारत व महाराष्ट्राला नवीन दिशा मिळालीय, देश-राज्याची आर्थिक-सामाजिक स्थिती सुधारलीय : केदार
Image credit: PTI
जाधव पुढे असंही म्हणाला की, या विकासकामात सहभागी होण्यासाठी तो भाजपमध्ये सहभागी झालाय.
महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात योगदान देणे हे ध्येय आहे आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार असल्याचंही केदार जाधवने म्हटलं.
Image credit: Rahul Jadhav Insta
भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्य आणि देशाची सेवा करण्याची एक नवीन संधी मिळाल्याचंही जाधवने म्हटलं.
Image credit: Rahul Jadhav Insta
Image credit: Rahul Jadhav Insta
केवळ पक्षासाठी नव्हे तर देश आणि राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याचे उद्देश असल्याचंही केदारने स्पष्ट केलं.
आणखी वाचा
वही हसबंड होगा... युजवेंद्र चहल-RJ महवश लग्न करणार?
marathi.ndtv.com