वही हसबंड होगा... युजवेंद्र चहल-RJ महवश लग्न करणार?
Edited by Harshada J S Image credit: Mahvash Insta Image credit: Yuzvendra Chahal Insta घटस्फोटानंतर क्रिकेटर युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये दमदार खेळी खेळताना दिसत आहे.
Image credit: Mahvash Insta एकीकडे त्याचे करिअर पुन्हा फॉर्ममध्ये येतंय तर दुसरीकडे त्याच्या RJसोबतच्या अफेअरच्या चर्चाही रंगताना दिसत आहे.
Image credit: Mahvash Insta नुकतेच RJ महवशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपबाबत नेटकऱ्यांना शंका येऊ लागलीय.
Image credit: Mahvash Insta माझ्या आयुष्यात जर कोणी मुलगा येईल तर तो एकच असेल, तोच मित्र असेल, तोच बेस्ट फ्रेंड असेल आणि तोच नवरा असेल:महवश
Image credit: Mahvash Insta माझं आयुष्य त्याच्याच अवतीभोवती फिरू लागले. मला खोटी लोक नको:महवश
Image credit: Mahvash Insta दुसऱ्या मुलांना मी आसपासही फिरकू देणार नाही:महवश
Image credit: Mahvash Insta एवढंच म्हणेन की माझा माणूस पुरेसा आहे, तोच सर्वस्व आहे:महवश
Image credit: Mahvash Insta 'बस एक ही होगा' असे कॅप्शन देत आरजे महवश रील शेअर केलंय. तिचा हा व्हिडीओ चहलने लाइक देखील केलाय.
Image credit: Mahvash Insta दरम्यान महवशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये चहलचा उल्लेख केलाय.
आणखी वाचा
मलायका अरोरा या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये?
marathi.ndtv.com