भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

भारतीय सैन्यदल, नौदल, वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांच्या SSB परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता प्रशिक्षण देण्यात येते.

Image credit: Canva
सर्व फोटो प्रतिकात्मक 

SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) 

Image credit: Canva

नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तरुण-तरुणींसाठी 30 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान SSB कोर्स आयोजित आलाय. 

Image credit: Canva

या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजन दिले जाते.

Image credit: Canva

मुंबईतील उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 24 डिसेंबर 2024ला मुलाखतीस उपस्थित राहावे. 

Image credit: Canva

मुलाखतीसाठी Department of Sainik Welfare, Pune (DSW)  वेबसाइटवर SSB कोर्स प्रवेशपत्रासोबत आवश्यक पत्र घेऊन यावे. 

Image credit: Canva

उमेदवार CDSE-UPSC/ NDA-UPSC पास झालेला असावा, त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावा. 

Image credit: Canva

NCC ‘C' सर्टिफिकेट ‘A' किंवा ‘B' ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व NCC ग्रुप हेडक्वार्टरने SSBसाठी शिफारस केलेली असावी. 

Image credit: Canva

टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

Image credit: Canva

अधिक माहितीसाठी training.pctcnashik@gmail.com या मेला आयडीची मदत घ्यावी. 

Image credit: Canva

0253-2451032 किंवा 9156073306 व्हॉट्स ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलंय. 

Image credit: Canva

आणखी वाचा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल

marathi.ndtv.com