आयुष्याची नवीन सुरुवात🧿♾️❤️! रेश्मा शिंदेचे शुभमंगल सावधान
Edited by Harshada J S
Image credit: Reshma Shinde Insta
Image credit: Reshma Shinde Insta
'घरोघरी मातीच्या चुली' मालिका फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे 29 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली आहे.
Image credit: Reshma Shinde Insta
गेल्या अनेक दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. अखेर तिच्या नवऱ्याचा चेहरा आणि त्याचे नाव चाहत्यांना समजलेय.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने लग्नासाठी गुलाबी रंगाची साडी नेसली होती तर तिचा पती पवननेही मॅचिंग पेहराव परिधान केला होता.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माच्या चाहत्यांनी लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्मा आणि पवनचा हळदी समारंभ 28 नोव्हेंबरला पार पडला.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आणि नाव हळदी समारंभापर्यंत गुप्त ठेवले होते.
Image credit: Reshma Shinde Insta
हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने केळवणापासून ते लग्नापर्यंतच्या सर्व सोहळ्यांसाठी एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक पेहराव परिधान केले.
आणखी वाचा
ठरलं तर मग! रेश्मा शिंदेचा या दिवशी पार पडणार विवाहसोहळा
marathi.ndtv.com