इम्तियाज अलीपासून ते फरहानपर्यंत,या स्टार्सच्या लेकी कॅमेऱ्यापासून राहतात दूर; सौंदर्य पाहून व्हाल वेडे
Edited by Harshada J S Image credit: Ida Ali Insta Image credit: Juhi Chawla Insta बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलांना लहानपणापासूनच कॅमेऱ्याची सवय असते.
पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून वेगवेगळ्या अंदाजामध्ये पोझ देऊन फोटो काढणे त्यांच्यासाठी काही नवी बाब नाही.
आलिया-रणबीरची लाडकी लेक राहा देखील पापाराझींना पाहून हाय-हॅलो करते.
काही स्टारकिड्स असे आहेत, जे या लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करतात.
Image credit: Karisma Kapoor Insta Image credit: Janhvi Kapoor Insta पण त्या दिसायला इतक्या सुंदर आहेत की त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना तुम्ही मुळीच थकणार नाही. पाहुया सर्वांची झलक...
Image credit: Naomika Saran Insta डिंपल कपाडिया यांची नात नाओमिका सरन. नाओमिका ही अभिनेत्री रिंकी खन्नाची मुलगी आहे.
Image credit: Farhan Akhtar Insta फरहान अख्तर आणि त्याची पहिली पत्नी अधुना भबानीच्या मुली शाक्या - अकीरा देखील लाइमलाइटपासून दूर असतात.
Image credit: Dishani Chakraborty Insta
मिथुन चक्रवर्ती यांची लेक दिशानी देखील पापाराझींच्या कॅमेऱ्यांपासून दूर असते. दिशानीला मिथुन यांनी दत्तक घेतले आहे.
Image credit: Ida Ali Insta इम्तियाज अलीची मुलगी इदा अली दिसायला इतकी सुंदर आहे, तिचे सौंदर्य पाहून कोणालाही वेड लागेल. इदाही प्रसिद्धीपासून दूर राहते.
Image credit: Jahnavi Mehta Insta
जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताला अतिशय साधेपणाने आयुष्य जगणे पसंत आहे.
आणखी वाचा
देशातील सर्वात महागडी हीरोइन, शर्यतीत दीपिका पादुकोणलाही टाकले मागे
marathi.ndtv.com