Ganesh Chaturthi 2025: सायली संजीवच्या घरच्या गणपती बाप्पाचे PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Insta
Image credit: Sayali Sanjeev Insta

घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन झालेले आहे.

Image credit: Sayali Sanjeev Insta

सेलिब्रिटींच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.

Image credit: Sayali Sanjeev Insta

अभिनेत्री सायली संजीवनेही घरामध्ये गणपती बाप्पाचे स्वागत केलंय.

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायली संजीवनं गणेश चतुर्थीनिमित्त खास पेहराव परिधान केलाय.

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीने सोनेरी बॉर्डर असलेली गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसलीय.

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीने साडीवर मॅचिंग मोत्यांचे दागिने, नथ, बांगड्या असे दागिने घातले आहेत आणि केसांमध्ये गजरा देखील माळलाय. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या मोहक  मूर्तीची घरामध्ये स्थापना केलीय.

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायली संजीवने गणपती बाप्पा आणि भाचीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Sayali Sanjeev Insta

पद्माक्षी आणि आत्तूचा बाप्पा,  गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 मंगलमूर्ती मोरया 🙏🏻, असे कॅप्शन सायलीने शेअर केलेल्या फोटोला दिलंय.

आणखी वाचा

You Tubeवरील मंत्र ऐकून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं योग्य आहे का?

marathi.ndtv.com