You Tubeवरील मंत्र ऐकून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं योग्य आहे का? 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

हल्ली बहुतांश लोक युट्यूब किंवा सीडी, कॅसेट लावून आरती, स्त्रोत ऐकून पूजा करतात. 

Image credit: Canva

गणेश चतुर्थीदिवशी गणेश पूजनावेळेस तुम्ही देखील हाच पर्याय स्वीकारणार आहात का? 

Image credit: Canva

पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी प्राणप्रतिष्ठा कशी करावी, याबाबत दिलेली माहिती जाणून घेऊया.

गणपतीची पूजा करताना 16 उपचार अर्पण केले जातात. त्याचे विशेष मंत्र देखील आहेत: पंचांगकर्ते देशपांडे

Image credit: Canva
Image credit: Canva

सीडी, कॅसेट लावल्यास केवळ आवाज ऐकू येतो, मंत्रांची शक्ती श्वासातून प्रकट होत असते: पंचांगकर्ते देशपांडे

Image credit: Canva

सीडीतून श्वास बाहेर येत नसतो, स्पंदनं श्वासातून बाहेर येत असतात: पंचांगकर्ते देशपांडे

Image credit: Canva

मंत्र उच्चारणाद्वारे कंपनं तयार होत असतात, त्यामुळे गुरुजींना बोलावून मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी: पंचांगकर्ते देशपांडे

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?

marathi.ndtv.com