Ganesh Chaturthi 2025: गजमुखातून प्रकट होणारा गणपती, सोनाली कुलकर्णीची खास गणेशमूर्ती 

Edited by Harshada J S Image credit: Sonalee Kulkarni Insta
Image credit: Sonalee Kulkarni Insta

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही लाडक्या बाप्पाचे घरामध्ये स्वागत केलंय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनाली कुलकर्णी स्वतः घरामध्येच गणेश मूर्ती घडवते.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनाली दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करते.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

गणेशोत्सवानिमित्त साधे पण अतिशय आकर्षक डेकोरेशनही तिने केलंय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनालीने यंदा गणेशाची खास आणि अनोखी मूर्ती साकारलीय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

"आमचा यंदाचा गणपती - गजमुखातून प्रकट होणारा 🐘" असे कॅप्शन तिने फोटोला दिलंय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनालीने बाप्पाच्या आवडत्या जास्वंदाच्या फुलांचाही डेकोरेशनमध्ये समावेश केलाय.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनालीने गणेशोत्सवानिमित्त जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Image credit: Sonalee Kulkarni Insta

सोनाली कुलकर्णीने साडीवर सुंदर आकर्षक दागिने देखील मॅच केले आहेत.

आणखी वाचा

अभिनेत्री सायली संजीवच्या घरच्या गणपती बाप्पाचे PHOTOS

marathi.ndtv.com