राज्य महोत्सवाची जय्यत तयारी, गणेशोत्सवाबाबत आशिष शेलार यांनी सांगितला मोठा प्लान
Edited by Harshada J S
Image credit: Ashish Shelar X
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून
घोषित करण्यात आला आहे.
Image credit: Canva
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाबाबत विधानसभेमध्ये 18 जुलैला निवेदन सादर केले.
Image credit: Canva
निवेदनामध्ये आशिष शेलार यांनी नेमके काय सांगितले, जाणून घेऊया...
Image credit: Ashish Shelar X
राज्य उत्सवाचा लोगो तयार करण्यात येणार आहे: आशिष शेलार
Image credit: Canva
महाराष्ट्र, देशाबाहेरही गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे शेलारी यांनी सांगितले.
Image credit: Canva
महत्त्वाचे मंदिर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी पोर्टल तयार करण्यात येईल:आशिष शेलार
Image credit: Canva
उत्कृष्ट मंडळांसाठी तालुकास्तरावर स्पर्धेद्वारे पारितोषिके देण्यात येतील: आशिष शेलार
Image credit: Canva
गणेशोत्सव दाखवणाऱ्या चित्रपटांचा विशेष गौरव केला जाणार, गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट, नाणे काढण्यात येणार:आशिष शेलार
Image credit: Canva
उत्कृष्ट मंडळांसाठी तालुकास्तरावर स्पर्धेद्वारे पारितोषिके देणार: आशिष शेलार
Image credit: Canva
गणेशोत्सवानिमित्ताने रील्स स्पर्धा आयोजित केली जाणार, माध्यमांद्वारे गणेशोत्सवासंदर्भात प्रचार प्रसार करण्यात येईल:आशिष शेलार
Image credit: Canva
भजन-आरती मंडळांना साहित्य वाटप करणार, अनुदान देणार. राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार:आशिष शेलार
Image credit: Canva
आणखी वाचा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार? CM फडणवीस म्हणाले...
marathi.ndtv.com