गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचे लाभ आणि नियम माहितीयेत?
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI गणपतीला दुर्वा अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.
Image credit: PTI दुर्वा अर्पण करण्याचे लाभ आणि नियम माहितीये का?
Image credit: PTI गणपतीला दुर्वा अर्पण करण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
एखादी व्यक्ती आजार, दारिद्र्य, संकटांचा सामना करत असेल तर त्याने गणेश पूजा करुन मूर्तीस दुर्वा अर्पण कराव्या.
Image credit: PTI Image credit: PTI एकदा गणपती बाप्पाने अनलासूर राक्षसाला गिळलं होते, यामुळे राक्षसाच्या पोटातील आगीमुळे बाप्पाला त्रास होऊ लागला.
Image credit: PTI कित्येक उपाय केल्यानंतरही बाप्पाच्या पोटातील जळजळ शांत होईना, अखेर कश्यप ऋषींनी गणरायाला दुर्वा खाण्यास दिल्या.
Image credit: PTI Image credit: PTI दुर्वा खाल्ल्यानंतर बाप्पाच्या पोटातील आग शांत झाली. तेव्हापासून बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे.
Image credit: PTI दुर्वा अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात. विघ्न, अडचणी दूर करतात. मानसिक ताण, आर्थिक संकटापासून सुटका होते, असेही म्हणतात.
Image credit: PTI बाप्पाला 11 किंवा 21 दुर्वांची जुडी वाहणे शुभ मानले जाते.
Image credit: PTI Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
You Tubeवरील मंत्र ऐकून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं योग्य आहे का?
marathi.ndtv.com