Ganesh Chaturthi 2025: जिनिलिया आणि अपूर्वाचा सुंदर पारंपरिक लुक

Image credit: Genelia Deshmukh/Apurva Nemlekar Insta

गणेशोत्सवानिमित्त जिनिलिया डिसुझाने सुंदर पारंपरिक लुक कॅरी केला होता.

Image credit: Genelia Deshmukh Insta
Image credit: Genelia Deshmukh Insta

जिनिलिया खण पॅटर्नची साडी नेसली होती. या साडीवर लाल रंगाची सुंदर बॉर्डर आहे.

Image credit: Genelia Deshmukh Insta

जिनिलियाने साडीवर पारंपरिक दागिने घातले होते. 

Image credit: Genelia Deshmukh Insta

नथ, नेकलेस, बांगड्या, अंगठ्या असे वजनदार दागिने तिने साडीवर मॅच केले होते.

दुसरीकडे अपूर्वा नेमळेकरनं नऊवारी साडीतील पारंपरिक लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Apurva Nemlekar Insta

अपूर्वाने अबोली रंगाची नऊवारी साडी नेसली होती. जांभळ्या रंगाचा शेला देखील तिने मॅच केलाय.

Image credit: Apurva Nemlekar Insta
Image credit: Apurva Nemlekar Insta

अपूर्वाने स्वतःच्याच ब्रँडचे दागिने घातले आहेत. 

Image credit: Apurva Nemlekar Insta

अपूर्वाच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

Image credit: Apurva Nemlekar Insta

अपूर्वा आणि जिनिलियाचा पारंपरिक लुक तुम्ही देखील रीक्रिएट करू शकता. तुम्हाला कोणाचा लुक आवडला, हे आम्हाला नक्की सांगा.

आणखी वाचा

 सागरिका घाटगेच्या मुलाचे फोटो पाहून म्हणाल: किती गोंडस

marathi.ndtv.com