सागरिका घाटगेच्या मुलाचे फोटो पाहून म्हणाल: किती गोंडस
Edited by Harshada J S
Image credit: Sagarika Ghatge Insta
Image credit: Sagarika Ghatge Insta
सागरिका आणि झहीर खानने मुलगा फतेहसिंग खानसोबत गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.
Image credit: Sagarika Ghatge Insta
सागरिका आणि झहीर खानने गणेशोत्सवाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Sagarika Ghatge Insta
फतेहसिंग बाप्पाच्या नैवेद्यातील मोदक घेतानाचा फोटो दिसत आहे.
Image credit: Sagarika Ghatge Insta
गणेश चतुर्थी सागरिकाने सोनेरी रंगाचा फ्लोरल पॅटर्न ड्रेस घातला होता. झहीर खान आणि तिच्या मुलानेही पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
Image credit: Sagarika Ghatge Insta
रक्षाबंधन सणाचेही सागरिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.
Image credit: Sagarika Ghatge Insta
रक्षाबंधनाच्या दिवशी झहीरने लेकाच्या कपड्यांशी मॅचिंग पोशाख परिधान केला होता.
Image credit: Sagarika Ghatge Insta
रक्षांबधनाच्या वेळेसही फतेहसिंगची चाहत्यांना झलक पाहायला मिळाली होती.
Image credit: Sagarika Ghatge Insta
16 एप्रिल 2025 रोजी झहीर खान आणि सागरिकाने सोशल मीडियावर आईबाबा झाल्याची गुड न्यूज शेअर केली होती.
Image credit: Sagarika Ghatge Insta
फतेहसिंग आता चार महिन्यांचा झाला आहे.
आणखी वाचा
गजमुखातून प्रकट होणारा गणपती, सोनाली कुलकर्णीची खास गणेशमूर्ती
marathi.ndtv.com