गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
मान्यतेनुसार, पूजा करताना गणरायाला तुळस कधीही अर्पण केली जात नाही.
Image credit: Canva
गणरायाला तुळस अर्पण न करण्यामागे पौराणिक कथा आहे.
Image credit: Canva
एकदा देवी तुळशीने गणपती देवतेला लग्नाची मागणी घातली होती.
Image credit: Canva
पण गणपती बाप्पाने तुळशीचा विवाह प्रस्ताव नाकारला.
Image credit: Canva
तुळशीचा राग अनावर झाला. गणेश देवतेने तुळशीला श्रापही दिला.
Image credit: Canva
माझ्या पूजेमध्ये तुळशीला निषिद्ध मानले जाईल, असा श्राप गणपती देवतेने दिला.
Image credit: Canva
म्हणजे बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश केला जाणार नाही.
Image credit: Canva
तेव्हापासून गणपती बाप्पाला तुळस अर्पण केली जात नाही.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
हाताच्या अंगठ्यावरुन ओळखा तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
marathi.ndtv.com