हाताच्या अंगठ्यावरुन ओळखा तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व 

Image credit: Canva

हस्त ज्योतिषाशास्त्रानुसार, अंगठ्याच्या आकारावरुन व्यक्तिमत्त्वाबाबत माहिती समजू शकते. 

Image credit: Canva

हस्त ज्योतिषाशास्त्रानुसार, अंगठा पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे ओळखता येते. 

Image credit: Canva

ज्यांच्या हाताचा अंगठा आकाराने लांब आणि पातळ असतो, त्यांना जीवनात संघर्ष करावा लागतो. हे लोक धाडसी असतात.

Image credit: Canva

अंगठा आकाराने छोटा असतो त्यांना एकटे राहणे पसंत असते. या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते.

Image credit: Canva

अंगठा कठोर असेल तर ते दृढनिश्चयी असतात. स्पष्टवक्ते आणि खूप मेहनतीही असतात.

Image credit: Canva

ज्यांचा अंगठा आकाराने मोठा-रुंद असतो, ते लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांना राग येतो. 

Image credit: Canva

मध्य उंचीचा तसेच लवचिक अंगठा असणारे लोक मनमिळाऊ आणि आनंदी असतात.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

स्वप्नामध्ये बक्कळ पैसा पाहणे शुभ की अशुभ?

marathi.ndtv.com