गौरी गणपतीसाठी फॉलो करा जिनिलियाचे हे 3 लुक

Edited by Harshada J S Image credit: Genelia Deshmukh Insta
Image credit: Genelia Deshmukh Insta

गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. 10 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी आवाहन आहे. या सोहळ्यासाठी तुम्ही देखील हटके लुकच्या शोधात आहात का? 

Image credit: Genelia Deshmukh Insta

गौरी आगमन सोहळ्यासाठी जिनिलियाचे 3 लुक फॉलो करू शकता. जिनिलियाने नुकतेच नव्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं गोल्डन बॉर्डरची साडी नेसलीय.

Image credit: Genelia Deshmukh Insta

जिनिलियाने या फोटोमध्ये घागरा-चोळी आणि त्यावर दुपट्टा कॅरी केल्याचे दिसत आहे. 

Image credit: Genelia Deshmukh Insta

जिनिलिया या पोशाखावर सुंदर दागिने आणि आंबाडा हेअरस्टाइल, त्यावर गजरा माळला आहे.

Image credit: Genelia Deshmukh Insta

तुम्ही देखील असा साधा पण सुंदर लुक कॅरी केला तर तुमच्यावरूनही लोकांची नजर हटणार नाही. 

Image credit: Genelia Deshmukh Insta

जिनिलियाच्या या लुकमध्ये तिने हटके स्टाइल कॅरी केली आहे. 

Image credit: Genelia Deshmukh Insta

सोनेरी रंगाच्या साडीवर तिने कॉन्ट्रास्ट रंगाचा दुपट्टा कॅरी आहे. दागिने देखील हेव्ही स्वरुपातील घातले आहे. 

Image credit: Genelia Deshmukh Insta

कमीत कमी मेकअप आणि आंबाडा हेअरस्टाइलमुळे जिनिलियाच्या सौंदर्यात अधिकच भर पडलीय. तुम्हालाही हटके लुक हवा असेल तर हे लुक नक्की ट्राय करून पाहा. 

आणखी वाचा

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचे निधन, SRK-हृतिकसोबतही केले होते काम

marathi.ndtv.com