'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचे निधन, SRK-हृतिकसोबतही केले होते काम

Edited by Harshada J S Image credit: Vikas Sethi Instagram
Image credit: Vikas Sethi Instagram
Image credit: Vikas Sethi Instagram

छोट्या पडद्यावरील अभिनेता विकास सेठीचे निधन झाले आहे.

Image credit: Vikas Sethi Instagram

विकास सेठी हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव होते.

 विकासने 'क्योंकि सास भी कभी बहू थी','कसौटी जिंदगी की', 'कहीं तो होगा' यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. 

Image credit: Vikas Sethi Instagram
Image credit: Vikas Sethi Instagram

याव्यतिरिक्त विकासने शाहरुख खान, हृतिक रोशनसोबत सुपरहिट सिनेमा 'कभी खुशी कभी गम'मध्येही काम केले होते. 

Image credit: Vikas Sethi Instagram

रिपोर्ट्सनुसार, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे विकास सेठीचे निधन झाल्याची माहिती आहे. 

Image credit: Vikas Sethi Instagram

 वयाच्या 48व्या वर्षी विकास सेठीने या जगाचा निरोप घेतला आहे.

Image credit: Vikas Sethi Instagram

विकास सेठीच्या निधनाच्या बातमीमुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

आणखी वाचा

देखो वो आ गया! बिग बॉसच्या घरातील पहिली वाइल्ड कार्ड एण्ट्री

marathi.ndtv.com