इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिराचे घेतले दर्शन 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

IPL 2025नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. 

Image credit: PTI

या दौऱ्यादरम्यान दोन्ही टीममध्ये पाच कसोटी मॅच खेळल्या जाणार आहेत.

Image credit: PTI

टीम इंडियाचे हेड कोच गौतमने या दौऱ्यापूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. 

Image credit: PTI

मंदिरामध्ये गौतमने कुटुंबीयांसह पूजा केली. 

Image credit: Shree Siddhivinayak Ganapati Insta

गंभीरच्या प्रशिक्षणांतर्गत टीम इंडियाची टेस्ट मॅचमधील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. 

Image credit: Shree Siddhivinayak Ganapati Insta

बॉर्डर-गावस्‍कर ट्रॉफी 2024-25 मध्येही टीम इंडियाला 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता.

Image credit: Shree Siddhivinayak Ganapati Insta

गंभीरच्या प्रशिक्षणांतर्गत टीम इंडियाने आतापर्यंत 10 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. पण टीमला केवळ तीनच मॅच जिंकता आल्या आहेत.

Image credit: Shree Siddhivinayak Ganapati Insta

अशा परिस्थिती टीम इंडियाची चांगली सुरुवात व्हावी, याकरिता गौतमने सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतल्याचे म्हटलं जातंय. 

आणखी वाचा

Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भारतीय सैन्याकडून सन्मान, मोठी पदवी प्रदान

marathi.ndtv.com