टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीरला मिळणार किती पगार?

Edited by Harshada J S Image credit: Gautam Gambhir Instagram 

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबतची माहिती क्रिकेटप्रेमींना दिली. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

गंभीरचा कार्यकाळ श्रीलंकेच्या दौऱ्यापासून सुरू होईल. दौऱ्यादरम्यान टीम 3 टी-20, 3 वनडे सीरिज मॅच खेळतील. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

राहुर द्रविडला महिन्याला एक कोटी रुपये म्हणजे वार्षिक 12 कोटी रुपये पगार मिळत होता.

Image credit: Gautam Gambhir Instagram 

रिपोर्ट्सनुसार, गंभीरला द्रविडपेक्षा जास्त सॅलरी मिळू शकतो. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

गंभीरला वार्षिक 12 कोटी रुपयांहून अधिक पगार मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

गंभीरच्या पगाराबाबत अधिकृत माहिती समोर आलेली आहे. पण त्याला जास्त पगार मिळण्याची शक्यता आहे. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

गौतमचा हेड कोच म्हणून कार्यकाळ 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत असेल . 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

या कार्यकाळादरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी व टी-20 वर्ल्ड कप यासारखे टुर्नामेंट खेळतील. 

Image credit: Gautam Gambhir Instagram 

आणखी वाचा

धोनीच्या वाढदिवसाला सलमान खानची हजेरी

marathi.ndtv.com