धोनीच्या वाढदिवसाला सलमान खानची हजेरी, साक्षीने पाया पडून लुटली वाहवाई! 

Edited by Harshada J S Image credit: Sakshi Singh Instagram 
07/07/2024

इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन एमएस धोनीने आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा केला. 

07/07/2024 Image credit: Sakshi Singh Instagram 

धोनीच्या 43व्या वाढदिवसाला बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानही उपस्थित होता.

Image credit: Tanuj Singh X
07/07/2024

खास दिवशी माहीची पत्नी साक्षीने त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतला, यामुळे सध्या ती चर्चेत आहे. 

07/07/2024 Image credit: Sakshi Singh Instagram 

युजर्स साक्षी धोनीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. 

07/07/2024 Image credit: Sakshi Singh Instagram 

माहीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांची शहरामध्ये झाला होता. 

07/07/2024 Image credit: Sakshi Singh Instagram 

क्रिकेटमधील तीनही विश्वविजेतेपद जिंकणारा एम.एस.धोनी हा एकमेव कॅप्टन ठरला आहे.

07/07/2024 Image credit: Sakshi Singh Instagram 

क्रिकेटमधील योगदान पाहता धोनीला पद्मभूषण, पद्मश्री व राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

07/07/2024 Image credit: Sakshi Singh Instagram 

आणखी वाचा

CM शिंदेंनी टीम इंडियातील मुंबईकर सदस्यांचा केला विशेष सत्कार 

marathi.ndtv.com