'...हे सगळं आयुष्यभर निभावशील', कोकण हार्टेड गर्लची पहिली वटपौर्णिमा
 Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरची यंदा पहिली वटपौर्णिमा आहे. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    पहिल्या वटपौर्णिमेसाठी अंकिताने सुंदर आणि या सणाला साजेसा असा लुक कॅरी केला होता. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    अंकिताने गुलाबी रंगाची सहावारी नेसली होती. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    अंकिताने नेसलेल्या या साडीवर हळद कुंकू आणि वटवृक्षाचे डिझाइन देखील आहे. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    अंकिता वालावलकरचा वटपौर्णिमा स्पेशल लुक सुंदर दिसत आहे. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    अंकिताने फोटो व्यतिरिक्त पती कुणालसोबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    'नवरोबा आज माझ्यासोबत तुझाही उपवास आहे. छान वाटलं मला. खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील!'असे कॅप्शन तिने व्हिडीओला दिलंय. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    अंकिता आणि कुणालने 16 फेब्रुवारीला धुमधडाक्यात लग्न केले. 
             Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta    सिंधुदुर्गातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अंकिता आणि कुणालचा लग्नसोहळा पार पडला होता. 
             आणखी वाचा
   सर्वात सुंदर स्वप्न... कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचे खास PHOTOS
    marathi.ndtv.com