सलग 21 दिवस करा वॉक, मिळतील जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Insta

निरोगी राहण्यासाठी तुम्हाला डेली रुटीनमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

खाण्यापिण्यापासून ते वर्कआऊट करण्याच्या सवयीपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. 

Image credit: Canva

तुम्ही नियमित 30-40 मिनिटे वॉक केल्यास शरीरामध्ये कित्येक बदल पाहायला मिळतील. 

Image credit: Canva

सलग 21 दिवस वॉक केल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊया माहिती...

Image credit: Canva

तुम्ही नियमित जवळपास अर्धा तास किंवा 10,000 पावले चालल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

चालण्याचा व्यायाम केल्यास शरीराची चयापचयाची क्षमता आणि पचनप्रक्रियाही सुधारेल. 

Image credit: Canva

एकाच जागी तास-न्-तास बसून राहिल्यास गॅस-अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. वॉक केल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

वॉकमुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

नियमित वॉक केल्यास हृदयाचे आरोग्यही सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

नियमित वॉक केल्यास वजन घटण्यासही मदत मिळेल आणि कॅलरीजही जलदगतीने बर्न होतील. 

Image credit: Canva

नियमित 10,000 पावले चालल्यास झोपही चांगली येईल. मनाला शांतता मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Egg Yolk : अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com