बकरीचे दूध प्यायल्याने काय होते?
Edited by Harshada J S Image credit: Canva बकरीचे दूध पिणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते.
Image credit: Canva बकरीच्या दुधामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी, फॉस्फोरस, पोटॅशिअम, लोह, कॉपर यासारख्या तत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva बकरीचे दूध प्यायल्यास सांध्यांच्या दुखण्यातून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva बकरीच्या दुधातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva बकरीच्या दुधातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva मधुमेहग्रस्तांसाठी बकरीचे दूध आरोग्यदायी ठरू शकते.
Image credit: Canva बकरीचे दूध हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो हवाय? त्वचेवर लावा ही पांढरी माती
marathi.ndtv.com