नीरज चोप्राचा देसी स्वॅग, स्टायलिश अंदाजात जगतोय आयुष्य

Edited by Harshada J S Image credit: Neeraj Chopra Instagram

नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997रोजी हरियाणातील पानीपतमधील खांद्रा गावामध्ये झाला. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

वडील सतीश कुमार शेतकरी आहेत आणि त्याची आई सरोज देवी गृहिणी आहेत. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

वयाच्या अकराव्या वर्षात त्याने पानीपत स्टेडिअममध्ये खेळाडूंना सराव करताना पाहिले.

Image credit: Neeraj Chopra Instagram

यावेळेस नीरज चोप्राच्या मनातही भालाफेक खेळासाठी आवड निर्माण झाली.

Image credit: Neeraj Chopra Instagram

तेव्हापासून नीरज भालाफेक खेळाचा सराव करत आहे. सोबतच त्याने आपले शिक्षणही पूर्ण केले. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

नीरजने आतापर्यंत ऑलिम्पिक, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, इंटरनॅशनल एथलेटिक्स चॅम्पियनशिप व आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकलंय. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

2020 ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा नीरज हा देशाचा एकमेव खेळाडू होता. 

Image credit: Neeraj Chopra Instagram

आणखी वाचा

'माझ्यावर कोणताही दबाव नव्हता कारण माझे कोच...' मनु भाकरने सांगितले भविष्यातील प्लान

marathi.ndtv.com