'माझ्यावर कोणताही दबाव नव्हता कारण माझे कोच...' मनु भाकरने सांगितले भविष्यातील प्लान

Edited by Harshada J S Image credit: Manu Bhaker Instagram 
Image credit: Manu Bhaker Instagram 

भारतीय नेमबाज मनु भाकरने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारातील पदक हुकल्यानंतर मोठे विधान केले आहे. 

Image credit: Manu Bhaker Instagram 

मनु भाकरने म्हटले की,'तिसरे पदक जिंकण्यासाठी कोणताही दबाव नव्हता तसेच याची भरपाई पुढील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करेन'.

Image credit: Manu Bhaker Instagram 

मनुने असेही म्हटलं की,मला नाही वाटत की मी दबावात होते. कारण माझा सामना जसा संपुष्टात आला तसे कोचने म्हटले की इतिहास हा इतिहास असतो व आता वर्तमानात जगा.

Image credit: Manu Bhaker Instagram 

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदक जिंकून मनुने इतिहास रचला आहे. कारण यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूने केलेली नाही. 

Image credit: Manu Bhaker Instagram 

आता माझ्याकडे दोन पदक आहेत आणि पुढील वेळेस चांगली कामगिरी करण्यासाठी खूप प्रेरणा मिळालीय - मनु 

Image credit: Manu Bhaker Instagram 

पुढील वेळेस मी सर्वोत्तम प्रयत्न करेन व अधिक कठोर परिश्रम घेईन आणि भारतासाठी अधिक चांगले खेळेन. - मनु

Image credit: Manu Bhaker Instagram 

आता 2028मध्ये लॉस अँजिलसमध्ये पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित केले असल्याचेही मनुने सांगितले.   

आणखी वाचा

7 महिन्यांच्या प्रेग्नेंट खेळाडूची ऑलिम्पिकच्या मैदानात तलवारबाजी, कोण आहे 'ती'?

marathi.ndtv.com