पारदर्शक पदार्थामुळे शरीरातील उष्णता आणि पिंपल्सही होतील कमी 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

जंक फूड, तेलकट पदार्थांमुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते आणि पोटामध्ये उष्णता निर्माण होऊ लागते. 

Image credit: Canva

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी डाएटमध्ये डिंकाचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva

आयुर्वेदिक औषधांमध्ये डिंकाचा समावेश केला जातो. अ‍ॅस्ट्रागॅलस नावाच्या झाडापासून डिंक काढले जाते.

Image credit: Canva

पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा हा पारदर्शक पदार्थ पाण्यात भिजवल्यास फुगतो आणि त्यास चिकट स्वरुप येते. 

Image credit: Canva

डिंकाची प्रकृती थंड असते, ज्यामुळे उन्हाळ्यात डिंकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

Image credit: Canva

 डिंक तुम्ही दुधामध्ये मिक्स करुन पिऊ शकता. 

Image credit: Canva

पोटातील उष्णता, मुरुम, तोंड येण्याची समस्या, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासूनही डिंकामुळे सुटका मिळू शकते.

Image credit: Canva

डिंकामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

पुण्याचं काश्मीर कनेक्शन! अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचली थेट कुपवाड्यात

marathi.ndtv.com