पुण्याचं काश्मीर कनेक्शन! अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचली थेट कुपवाड्यात

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva
Image credit: Canva

गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमधल्या कुपवाडा गावातून अ‍ॅम्ब्युलन्सची मागणी करण्यात येत होती. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

पण विविध कारणांमुळे कुपवाडा गावामध्ये आपत्कालीन परिस्थितीत अ‍ॅम्ब्युलन्सची सोय उपलब्ध होत नव्हती. 

प्रतिकात्मक फोटो

पुण्यातील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींनी त्यांच्या खासदार निधीतून कुपवाडासाठी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिलीय. 

Image credit: Medha Kulkarni X
Image credit: Canva

कुपवाडामध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची सोय उपलब्ध झाल्यानं स्थानिकांना दिलासा मिळालाय. 

प्रतिकात्मक फोटो

स्थानिकांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे मेधा कुलकर्णी यांचे आभारही मानले आहेत. 

Image credit: Medha Kulkarni X

कुपवाडा जिल्ह्याचे उपायुक्त आयुषी सुदान यांनी मेधा कुलकर्णींनी पुण्यातून केलेल्या मदतीसाठी पत्राद्वारे आभार मानले आहेत. 

Image credit: Medha Kulkarni X

तसेच ही अ‍ॅम्ब्युलन्स गावकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, याचाही उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केलाय. 

आणखी वाचा

 सागरी महामार्गाला चालना, राज्यात 9 महत्त्वाचे पूल बांधले जाणार

Image credit: Medha Kulkarni X
marathi.ndtv.com