छोड़ आए हम वो गलियाँ... केकेंसाठी खास गुगल डुडल 

Edited by Harshada J S Image credit: KK Instagram

गुगलने गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजे के.के. यांच्या स्मरणार्थ खास डुडल तयार केले आहे. 

Image credit: Google Doodle 

केकेंनी 1996मध्ये आजच्या दिवशी (25 ऑक्टोबर) 'माचिस' सिनेमातील 'छोड़ आए हम वो गलियाँ' या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Image credit: KK Instagram

हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल यांच्यासह केकेंनी हे सदाबहार गाणे गायले होते. 

Image credit: KK Instagram

केकेंना या गाण्याद्वारे प्रसिद्धी मिळाली आणि यानंतर त्यांच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात झाली. 

Image credit: KK Instagram

 केकेंनी कित्येक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक सुंदर गाणी गायली आहेत.

Image credit: KK Instagram

केकेंचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीमध्ये झाला होता.

Image credit: KK Instagram

1999मध्ये केकेंनी त्यांचा पहिला अ‍ॅल्बम 'पल' रिलीज केला होता.

Image credit: KK Instagram

हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये केकेंनी गाणी गायली आहेत.

Image credit: KK Instagram

31 मे 2022 रोजी लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेंची तब्येती बिघडली. यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

Image credit: KK Instagram

उपचारादरम्यान केकेंना मृत घोषित करण्यात आले.

Image credit: KK Instagram

आणखी वाचा

पप्पा की मम्मा? आलियाने सांगितलं राहाने आधी कोणता शब्द उच्चारला

marathi.ndtv.com