1 एप्रिलपासून UPIचे नवे नियम लागू, तुमचा नंबर बंद असेल तर काय होईल? जाणून घ्या
Edited by Harshada J S
Image credit: Canva
NPCIने UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Image credit: Canva
1 एप्रिल 2025 पासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
Image credit: Canva
नव्या नियमांनुसार, जर तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक 90 दिवस वापरला नाही तर टेलिकॉम कंपनी तो नंबर दुसऱ्या व्यक्तीलाही देऊ शकते.
Image credit: Canva
म्हणजेच तुम्ही तुमच्या जुन्या मोबाइल क्रमांकाशी UPI लिंक केले असेल आणि तो नंबर बंद असेल तर UPI ID देखील काम करणार नाही.
Image credit: Canva
बँकेशी लिंक केलेला नंबर बंद असेल किंवा बदलला असेल तर तुम्हाला UPI सेवा वापरताना अडचणी येऊ शकतात.
Image credit: Canva
भविष्यात या समस्या टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
मोबाइल क्रमांक बंद असेल किंवा बदलला असेल तर बँकेमध्ये जाऊन नवीन मोबाइल क्रमांक रजिस्टर करावा.
Image credit: Canva
बँक रजिस्टर्ड क्रमांकाचा वापर करावा, जेणेकरून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये अडचणी येणार नाहीत.
Image credit: Canva
आणखी वाचा
आंबा निर्यातदारांसाठी महत्त्वाची बातमी, शासनाने घेतलाय हा निर्णय
marathi.ndtv.com