हिरवी वेलची खाल्ल्यास या गंभीर समस्या होतील दूर

Edited by Harshada J S Image credit: Canva

वेलचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यासह वेलची खाल्ल्यास शरीराला अगणित लाभ मिळू शकतात. 

Image credit: Canva

कोमट पाण्यासह वेलची खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

वेलची खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.

Image credit: Canva

वेलचीतील पोषणतत्त्वांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात येऊ शकते. 

Image credit: Canva

झोपेशी संबंधित समस्या देखील दूर होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Hair Care Tips : बापरे! शरीरातील या कमतरतेमुळे होते केसगळती?

marathi.ndtv.com