Green Cardamom Water: हिरव्या वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

हिरव्या वेलचीमध्ये फायबर, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यासारखे गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

हिरवी वेलची पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास शरीरास अगणित लाभ मिळतील. 

Image credit: Canva

हिरव्या वेलचीचे पाणी प्यायल्यास मेंदू शांत राहण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

हिरव्या वेलचीच्या पाण्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

हिरव्या वेलचीच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते.

Image credit: Canva

चयापचयाची क्षमता सुधारल्यास फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

एकूणच हिरव्या वेलचीच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

Amla Tea Benefits: आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com