आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण प्रचंड असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva
आवळ्याचा चहा प्यायल्यास केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
शरीराची पचनप्रक्रिया मजबूत होते.
Image credit: Canva
त्वचा आणि केसांवर नैसर्गिक चमक येते.
Image credit: Canva
आवळ्याचा चहा नियमित प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
आवळ्याचा चहा डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतो.
Image credit: Canva
दिवसाची सुरुवात आवळ्याचा चहा पिऊन केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
शरीर देखील डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Red Banana Benefits: लाल रंगाची केळी खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com