Guava Leaf Tea: पेरुच्या पानांपासून हर्बल चहा कसा तयार करावा?

Edited by Harshada  J S Image credit: Canva
Image credit: Canva

पेरुच्या झाडाची पाच ते आठ हिरवीगार पाने घ्या. 

Image credit: Canva

पेरुची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

Image credit: Canva

चहाच्या भांड्यामध्ये दोन कप पाणी उकळत ठेवा.

Image credit: Canva

पाण्यामध्ये पेरुची पाने मिक्स करा.

Image credit: Canva

दहा मिनिटे पाणी उकळू द्यावे. 

Image credit: Canva

तुम्हाला हवे असल्यास पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करू शकता.

Image credit: Canva

तयार झालाय पेरुच्या पानांचा हर्बल चहा. 

Image credit: Canva

पेरुच्या पानांचा चहा तुम्ही थंड करुन किंवा गरमागरम देखील पिऊ शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

 उन्हाळ्यात मखाणा रायता कसा तयार करावा?

marathi.ndtv.com