उन्हाळ्यात मखाणा रायता कसा तयार करावा?

Edited by Harshada J S Image credit: Canva

उन्हाळ्यात बहुतांश लोक डाएटमध्ये रायत्याचा समावेश करतात. 

Image credit: Canva

विशेषतः बुंदी किंवा काकडीचा रायता खाणे अनेकांना आवडते. 

Image credit: Canva

पण तुम्ही कधी मखाण्याचा रायता खाल्लाय का? नाही म्हणता...चला जाणून घेऊया रेसिपी. 

Image credit: Canva

सामग्री: 1 कप मखाणे, 1 कप दही, अर्धा कप पाणी, अर्धा चमचा जीरे, अर्धा कप धण्याचे पावडर, मीठ चवीनुसार आणि पुदिन्याची पाने.

Image credit: Canva

सर्वप्रथम मखाणे भिजत ठेवा. आता एका बाऊलमध्ये दही, पाणी, जीरे, धण्याची पावडर आणि मीठ मिक्स करा. 

Image credit: Canva

दह्याच्या मिश्रणामध्ये मखाणे व्यवस्थित मिक्स करा. रायते थोड्या वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. सजावटीसाठी पुदिन्याची पाने वापरा.

Image credit: Canva

मखाण्याचा रायता खाल्ल्यास शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दह्यामधील प्रोबायोटिक्समुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. ज्यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

काळे अंडरआर्म्स पटकन होतील गोरे, करा 3 प्रभावी घरगुती उपाय

marathi.ndtv.com