Weight Loss Tips: 'या' फळाची पाने खाल्ल्यास पोट होईल सपाट

Edited by Harshada J S Image credit: Fatima Shaikh Instagram

काही फळे साल तसेच पानांसह खाल्ल्यास आरोग्यास अगणित फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

पेरू हे त्यांपैकीच एक फळ आहे. पेरूची पानेही आरोग्यवर्धक आहेत.

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पाने खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पेरुच्या पानांमुळे पचनप्रक्रिया आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

पेरुची पाने वजन घटवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात. 

Image credit: Canva

पेरुच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते, या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

पेरुच्या पानांतील पोषक घटकांमुळे मधुमेहाची समस्याही नियंत्रणात राहण्यात मदत मिळते.

Image credit: Canva

पेरुच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फायबरही असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss: या छोट्याशा हिरव्या फळामुळे फॅट्स होतील झटकन बर्न 

marathi.ndtv.com