18 जणांचा जळून कोळसा, कोट्यवधींच्या संपत्तीची राख; भीषण अग्नितांडवाचे Photos
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
1 एप्रिलला देशातील काही भागांमध्ये भीषण अग्नितांडवाच्या घटना घडल्या.
Image credit: PTI
आग लागल्याच्या दुर्घटनांमध्ये कोट्यवधींच्या सामानाचे नुकसान झालंय.
Image credit: PTI
गुजरातमधील बनासकांठा भागामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झालाय.
Image credit: PTI
तर दिल्ली, नोएडा आणि कटकमधील घटनेत कोट्यवधींची संपत्ती जळून राख झालीय.
Image credit: PTI
दिल्लीतील झंडेवालान एक्सटेंशन परिसरातील इमारतीला भीषण लागली होती.
Image credit: PTI
येथील अनारकली बिल्डिंग आणि डीडीए शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला.
Image credit: PTI
काही मिनिटांतच आगीनं रौद्ररुप धारण केले. यामुळे काही गाड्यांचं नुकसान झालंय.
Image credit: PTI
भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश मिळालंय.
आणखी वाचा
मोदींच्या उत्तराधिकारीच्या चर्चांवर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
marathi.ndtv.com