PM मोदींच्या उत्तराधिकारीच्या चर्चांवर CM फडणवीसांची प्रतिक्रिया 

Edited by Harshada J S Image credit: PM Narendra Modi X

PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्याशी संबंधित चर्चांवर CM देवेंद्र फडणवीसांनी 31 मार्चला पहिली प्रतिक्रिया दिलीय. 

Image credit: PM Narendra Modi X

मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, असे CM फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. 

Image credit: PM Narendra Modi X

मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्षे मोदीजी काम करणार आहेत. आमच्या सर्वांचा आग्रह आहे :CM फडणवीस 

Image credit: PM Narendra Modi X

पूर्ण देश आणि आम्ही 2029मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींजीकडेच पाहतोय. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही :CM फडणवीस 

Image credit: PM Narendra Modi X

भारतीय संस्कृतीमध्ये वडील जीवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो:CM फडणवीस 

Image credit: PM Narendra Modi X

वडील जीवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात, ही मुघली संस्कृती आहे :CM फडणवीस 

Image credit: PM Narendra Modi X

त्यामुळे आता कोणाचाही कोणीही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, प्रश्नही नाही :CM फडणवीस

Image credit: PM Narendra Modi X

जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही; असेही CM फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

Image credit: PM Narendra Modi X

आणखी वाचा

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ

marathi.ndtv.com