गुगल ऑफिसमधील सुविधा माहितीयेत? बसेल आश्चर्याचा धक्का
Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva गुगल जगभरातील त्यांच्या आलिशान कार्यालयांसाठीही प्रसिद्ध आहे.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva गुगलचे कर्मचारी ऑफिसमध्ये काम करणाऱ्यासह वेगवेगळ्या उपक्रमांचाही लाभ घेताना दिसतात.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva गुगल कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मौजमजा करण्यासाठीही स्वतंत्र वेळ देते.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva ऑफिसचे आर्किटेक्चर आणि इंटिरिअर देखील प्रचंड सुंदर असते.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva कामाच्या ठिकाणी असलेली सुविधा, मोफतचे खाद्यपदार्थ, पुरेशी झोप घेण्यासाठी रुम आणि एंटरटेन्मेंट एरिया देखील उपलब्ध आहे.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva एका सोशल मीडिया युजरने गुरुग्राममधील गुगलच्या ऑफिसची झलक नेटकऱ्यांना दाखवली.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva गुगल ऑफिसची झलक पाहिल्यानंतर लोकांना सुखद धक्का बसला.
प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva गुगल ऑफिस शानदार डिझाइन, सुंदर आर्किटेक्चर आणि कर्मचाऱ्यांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी ओळखले जाते.
प्रतिकात्मक फोटो आणखी वाचा
दिल्लीत सैराट! मित्राच्या मदतीने भावोजीचाच केला खेळ खल्लास, थरकाप उडवणारी घटना
marathi.ndtv.com