147 वर्षात दुसऱ्यांदा, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचा नवा रेकॉर्ड
Edited by -Shreerang Khare Image credit: Gus Insta इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनने नवा रेकॉर्ड केलाय.
Image credit: Gus Insta सामन्याच्या पहिल्याच दिवशी 'गस'ने कमाल केली.
Image credit: Gus Insta जुलै 2024मध्ये गसने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Image credit: Gus Insta पदार्पणानंतर एका वर्षाच्या आत 50 बळी टिपण्याची कामगिरी गसने केली आहे.
Image credit: Gus Insta 147 वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज आहे.
Image credit: Gus Insta गसने अवघ्या 11 कसोटी सामन्यात 51 विकेट घेतल्यात.
Image credit: Gus Insta 1981 साली ऑस्ट्रेलियाच्या टेरी एल्डरमनने कसोटी पदार्पण वर्षात 54 विकेट घेतल्या होत्या.
Image credit: ICC 'X' 'गस'ने कर्टली अँब्रोज(49 विकेट) आणि बुमराह(48 विकेट) ला मागे टाकलं.
Image credit: Gus Insta इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी हॅमिल्टन इथे सुरू आहे.
Image credit: Gus Insta आणखी वाचा
चीनचे वर्चस्व मोडून काढत गुकेश कसा बनला वर्ल्ड चॅम्पियन
marathi.ndtv.com