Hair Care: या 5 गोष्टींमुळे केस होतील सुंदर आणि मजबूत
Edited by Harshada J S Image credit: Canva डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असेल तर केस सुंदर आणि मजबूत होतील.
Image credit: Canva डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असणारे ब्लॅकबेरीज खाणे केसांसाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva हिरव्या भाज्या उदाहरणार्थ पालक आणि केल देखील केसांच्या वाढीसाठी पोषक आहे.
Image credit: Canva आले योग्य प्रमाणात खाल्ल्यास केसांची चांगली वाढ होऊ शकते. यासह केसगळतीचीही समस्या कमी होईल.
Image credit: Canva भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva बदामामध्ये बायोटीन असते आणि या पोषकतत्त्वामुळे केसांची चांगली वाढ होते.
Image credit: Canva अळशीच्या बियांचे सेवन केल्यास केसांसह संपूर्ण शरीरास फायदे मिळतील.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पितृस्तोत्राचे पठण करण्याचे फायदे
marathi.ndtv.com