Pitru Paksha 2024: पितृस्तोत्राचे पठण करण्याचे फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

पितृस्तोत्राचे नियमित पठण केल्यास घरामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता भासत नाही. 

Image credit: Canva

पितृस्तोत्राचे पठण केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी वाढते आणि शांतता प्रस्थापित होते. 

Image credit: Canva

पितृस्तोत्राचे पठण केल्यास कुटुंबातील सदस्य सुखी-निरोगी राहतात, असे मानले जाते. 

Image credit: Canva

तसेच त्यांच्या कामातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते, असेही म्हटले जाते. 

Image credit: Canva

नियमितपणे पितृस्तोत्राचे पठण केल्यास कुंडलीतील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

पितृस्तोत्राचे पठण केल्यास नोकरी व व्यवसायामध्ये प्रगती होण्यास मदत मिळते, असे म्हणतात.

Image credit: Canva

संबंधित व्यक्तीला व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळते, असेही मानले जाते.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पोपटावर 2 तास शस्त्रक्रिया, 20 ग्रॅमचा ट्युमर काढला बाहेर

marathi.ndtv.com